MPSC Current Affairs 2016 in Marathi,चालू घडामोडी २०१६, ८ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, Latest Current Affairs 2016 in Marathi, Current Affairs 8 January 2016 in Marathi

Posted  on 2016-01-16
Video for Download and View   MPSC Current Affairs 2016 in Marathi,चालू घडामोडी २०१६, ८ जानेवारी २०१६ चालू घडामोडी,.webm
MPSC Current Affairs 2016 in Marathi,चालू घडामोडी २०१६, ८ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, Latest Current Affairs 2016 in Marathi, Current Affairs 8 January 2016 in Marathi

१)बैलगाडी शर्यतीला परवानगी
महाराष्ट्रातील पारंपरिक बैलगाडी शर्यतीला केंद्र सरकारने,केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी परवानगी दिली आहे. बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्रातील संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल संघटनेचे अध्यक्ष अनिल कटारिया यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात २००४ मध्ये याचिका दाखल करुन बैल व घोडे यांच्या शर्यतीवर बंदीची मागणी केली होती.
औरंगाबाद खंडपीठाने २००७ मध्ये अंतरिम निर्णय देऊन अहमदनगर जिल्ह्यात बैल व घोडा यांच्या शर्यतीवर बंदी आणली होती. २०११ मध्ये सुप्रीम कोर्टाने पाच प्राण्यांच्या प्रदर्शन आणि शर्यतीवर बंदी घातली होती.

२)२६ जानेवारीला राजपथावर भारतीय सैन्यासोबतच यावर्षी फ्रान्सचे सैन्यही परेड करणार आहे.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परराष्टड्ढाचे सैन्य भाग घेत आहे. विशेष म्हणजे फ्रान्सचे राष्टड्ढपती फ्रांसुआ ओलांद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत.
फ्रान्स आर्मीची एक तुकडी राजस्थानमध्ये ( महाजन फायरिंग रेंज) पोहोचली आहे.येथे भारत आणि फ्रान्?सया दोन्ही देशाचे सैनिक एकत्र युद्ध सराव करत आहेत. त्याला शुक्रवार, ८ जानेवारीपासून सुरुवात झाली.हे सराव शिबिर १६ जानेवारीपर्यंत चालेल.

३)९३ वर्ष जुने १९२३ मध्ये बनविलेले द फ्लाइंग स्कॉट्समैन स्टीम इंजन ८ जानेवारी २०१६ ला इंग्लंड च्या ट्रॅक वर चालले.
हे सर्वात पहिले १०० मैल प्रति तास चालनारे स्टीम इंजिन होत. इंजिनाला नविन सिस्टिम नुसार अपग्रेड करण्यासाठी ४ मिलियन पाउंड खर्च केला गेला आहे.पहिले सर्वात जलद त्याच बरोबर विना थांबता जास्त अंतर पार करण्याचा रेकॉर्ड द फ्लाइंग स्कॉट्समॅन च्या नावावर आह. या इंजिनने न थांबता ४२२ मैल चालण्याचा रेकॉर्ड बनविला होता.


Dowload Android Apps From Play store.

Current Affairs 2016 January Marathi Android App Link