चालू घडामोडी २०१६, ११ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, Latest Current Affairs 2016 in Marathi, MPSC,UPSC,स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक

Posted  on 2016-01-16
Video for Download and View   चालू घडामोडी २०१६, ११ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, Latest Current Affairs 2016 in Marathi.webm
चालू घडामोडी २०१६, ११ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, Latest Current Affairs 2016 in Marathi, MPSC,UPSC,स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती, in Marathi

सामंजस्य करारात विशाखापट्टणम येथे विविध प्रकल्प घेणे सुमारे ३८५०० कोटी रुपये गुंतवणूक विचार करण्यात येईल. विषाखापट्टणम येथील २२ व्या सीआयआय पार्टनरशिप सुमित आणी पहिले सनराइज एपी इन्व्हेस्टमेंट मीत यथे हा करार करण्यात आला. यानुसार जवळ जवळ ३००० रोजगार उत्पन्न होणार आहेत.

२)श्री देवेन्द्र कुमार सीकरी यांनी भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली.
श्री देवेन्द्र कुमार सीकरी यांनी आज ११ जानेवारी २०१६ रोजी भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली.श्री सीकरी हे १९७५ च्या बॅचचे आईएएस अधिकारी आहेत.मंत्री श्री अरुण जेटली यांनी त्यांना या पदाची शपथ दिली.श्री सीकरी यांना श्री अशोक चावला यांच्या जागी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

३)सडक सुरक्षा सप्ताह आरंभ, देशात पुढील पाच वर्षांत दुर्घटना संभाव्य क्षेत्रांना ओळखण्यासाठी ११००० करोड रुपये निर्धारित
केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिह यांनी आज ११ जानेवारी २०१६ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते परिवहन एवं राजमार्ग आणि शिqपग मंत्री श्री नितिन गडकरी आणि मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत सडक सुरक्षा सप्ताह प्रारंभ केला.श्री गडकरी यांनी ही घोषणा ही केली की पुढील पाच वर्षात देशभरात दुर्घटना संभाव्य क्षेत्रांना ओळखण्यासाठी ११००० करोड रुपयांची राशी निर्धारित केली आहे.

४)लियोनेल मेसी याने फीफा बेलोन डि ऑर पुरस्कार qजकला
अर्जेंटिना आणि बार्सिलोना क्लब चे स्टार फुटबॉलर लियोनेल मेसी यांनी ११ जानेवारी २०१६ रोजी आयोजित जुरिख कार्यक्रमावेळी पाचव्यांदा फीफा बेलोन डि ऑर पुरस्कार qजकला.दुसèया नंबर वर पोतुर्गाल चे स्टार खेळाडू क्रिस्टिनो रोनॅल्डो व तिसèया नंबर वर ब्राझिल चे खेळाडू नेमार राहिले.


Dowload Android Apps From Play store.

Current Affairs 2016 January Marathi Android App Link