The Bombay Prohibition Act 1949 in Marathi(Section:12) मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९ कलम : १२, Bombay Prohibition Act in Marathi

Posted  on 2016-02-16

The Bombay Prohibition Act 1949 in Marathi(Section:12) मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९ कलम : १२, Bombay Prohibition Act in Marathi
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त तसेच सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त. Useful for police Sub Inspector Departmental Examination and also all competitive exam and Law students.
प्रकरण तीन
मनाई
कलम १२ :
दारु तयार करण्यास व दारुची भट्टी किंवा दारु गाळण्याचा कारखाना बांधण्यास किंवा चालविण्यास मनाई करणे :

कोणत्याही व्यक्तीने कोणती गोष्टी करु नये :
(अ) दारु तयार करणे;
(ब) कोणतीही दारुची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधणे किंवा चालविणे;
(क) दारु आयात करणे, निर्यात करणे, तिचे परिवहन करणे किंवा ती जवळ बाळगणे; अथवा
(ड) दारु विकणे किंवा विकत घेणे.

परिक्षेसाठी संपुर्ण ऑडियो अ‍ॅप खालील लिंक वरुन डाउनलोड करा.
Android App With Audio and Text Link

या वेबसाईट वर कायद्याविषयीची माहिती,नियम,अधिनियम व इतर केवळ अभ्यासाकरिता उपलब्ध केली आहे. तरी याचा कायदेशीर कोठेही वापर करु नये.तसेच कायद्याविषयीची जेवढी माहिती द्यायला हवी तेवढी देण्याचा प्रयत्न केला आहे तरी चुकीने काही राहिल्यास त्या कोणत्याही त्रुटींसाठी कंपनी जबाबदार असणार नाहीत.धन्यवाद !