Laws in Marathi And English(Paid) Android Apps | IPC 1860 | CrPC 1973 | IEA 1872 in Marathi

Posted  on 2016-03-11

हे अ‍ॅप संपुर्ण लिखित स्वरुपामध्ये इंग्रजी व मराठी स्वरुपात आहे.
या अ‍ॅप मध्ये खालील कायदे आहेत.

1)Indian Penal Code, 1860 (IPC 1860) In English and Marathi | भारतीय दंड संहिता १८६०
2)The Code of Criminal Prodedure, 1973(Cr.P.C 1973)In English and Marathi | फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
3)The Indian Evidence Act,1872 In English and Marathi | भारतीय पुरावा अधिनियम १८७२
4)The Maharashtra Police Act,1951 In English and Marathi | महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१( मुंबई पोलिस अधिनियम १९५१)
5)The Juvenile Justice Act
6)POCSO Act 2012 | लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२
7)Information Technology Act 2000 (Cyber-law) | माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००
8)The Motor Vehicles Act 1988 | मोटार वाहन अधिनियम, १९८८
इतर संक्षिप्त कायदे
The Bombay Prohibition Act 1949 | मुंबई दारुबंदी अधिनियम,१९४९
The Protection of Civil Rights Act 1955 | नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५
The Maharashtra Motor Vehicles Rules 1989 | महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९
The Bombay Prevention of Gambling Act 1887 | मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम,१८८७
The Arms Act 1959 | शस्त्र अधिनियम,१९५९
The Mental Health Act 1987 | मानसिक आरोग्य अधिनियम,१९८७
Representation of People Act 1951 | लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९८९
The Scheduled Castes & Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act 1989 | अत्याचार प्रतिबंध अधिनियम,१९८९
Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slum-lords Bootleggers & Drug Offenders Act 1981 | महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले अधिनियम १९८१
हे अ‍ॅप चालू करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे तो आम्ही विकत घेतल्यानंतर देत असतो. तो अ‍ॅपच्या किमतीत एकूण तीन वेळा मिळतो म्हणजे अ‍ॅप विकत घेतल्यानंतर एकदा व पुन्हा दोन वेळा. त्यानंतर पुन्हा अ‍ॅप विकत घ्यावे लागते. हे अ‍ॅप विकत घेण्यासाठी आम्हाला इमेल किंवा मोबाइल वर व्हॉटस अप मार्फत मेसेज करु शकता. मेसेज मधील मजकुर खालील प्रमाणे असावा. नाव : इमेल : फोन नं: ठिकाण/पत्ता थोडक्यात : आणि हे अ‍ॅप विकत घ्यावयाचे आहे. याचा उल्लेख करावा.
For Purchase :
Contact: Ajinkya Innovations,Pune.
Whats app: 9175391815 / 02024478060,
Email : ajinkyainnovations@gmail.com / ajinkyainnovation@gmail.com
This apps make for Study Purpose only. Not for any Legal Purpose.