Departmental PSI Exam Study Material Free and Paid / पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०१६

Posted  on 2016-06-30
Departmental PSI Exam Study Material Free and Paid / पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०१६ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०१६ चा कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निश्चित केला असून, आयोगाच्या सुचनेनुसारा शासनाने पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २१/०८/२०१६ रोजी घेण्यात येणार असल्याचे निश्चित केले आहे. सदर चे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परिक्षेसाठी अभ्यासक्रमानुसार स्टडी मेटेरियल फ्री व पेड दोन्हीं ही या वेबसाईट वर उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रक्रिये द्वारे अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक : ११ जुलै, २०१६ परीक्षेची तारीख : २१ ऑगस्ट २०१६. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरुन घेण्यात आली असून विद्याथ्र्यापर्यत पोहचविण्यासाठी शेअर करित आहे. तरी ही माहिती जास्तीत जास्त विद्याथ्र्यांपर्यत पोहचावि हा उद्देश आहे.