Departmental exam 2016 | departmental exam 2016 syllabus | departmental exam study material पोलीस उपनिरिक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा अभ्यासक्

Posted  on 2016-06-30
Departmental exam 2016 | departmental exam 2016 syllabus | departmental exam study material

पोलीस उपनिरिक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रम : पेपर क्रमांक १ : (एक) मराठी व इंग्रजी : सर्वसामान्य शब्दसंग्रह , वाक्यरचना, व्याकरण , म्हणी व वाक्यप्रचार व अर्थ व उपयोग तसेच उताèयावरील प्रश्नांची उत्तरे . (दोन) सामान्य अध्ययन : १) आधुनिक भारताचा इतिहास. २) भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल ३) भारतीय अर्थव्यवस्था : जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या विशेष अभ्यासासह. ४) ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना , संघटन कार्ये. ५) महाराष्ट्रातील समाज सुधारक ६) गुन्हे अन्वेषणासाठी सहाय्यभूत ठरणाèया वैज्ञानिक पद्धती / साधने ; संगणक तसेच अन्य आधुनिक साधनांच्या विशेष अभ्यासासह. ७) न्यायसहायक विज्ञान व न्यायवैद्यकशास्त्र ८) भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध ९) चाल घडामोडी . पेपर क्रमांक १ मधील जास्तीत जास्त अभ्यासक्रमासाठी उपयुक्त स्टडी मटेरियल ,अ‍ॅप स्वरुपात ऑडिया व टेक्स्ट स्वरुपात फ्री मध्ये उपलब्ध आहे. पेपर क्रभांक २ : विधि : १) भारतीय दंड संहिता १८६० : ३० मार्क २) दंड प्रक्रिया संहिता १९७३ : २० मार्क ३) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ : १० मार्क ४) संक्षिप्त कायदे (मायनर अ‍ॅक्ट) : ३० मार्क. ५) क्राईम इनव्हेस्टीगेशन : १० मार्क पेपर क्रमांक २ मधील १४ संक्षिप्त कायदे (मायनर अ‍ॅक्ट) लिखित (टेक्स्ट) व ऑडियो स्वरुपात या वेबसाईट वर फ्री आहेत. व भारतीय दंड संहिता (इंडियन पेनल कोड), दंड प्रक्रिया संहिता (क्रिमिनल प्रोसिजर कोड) , भारतीय पुरावा अधिनियम (इंडियन इव्हिडन्स अ‍ॅक्ट) हे दोन अ‍ॅप पेड आहेत. या बद्दल माहिती या वेबसाईटवर मिळेल. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरुन घेण्यात आली असून विद्याथ्र्यापर्यत पोहचविण्यासाठी शेअर करित आहे. तरी ही माहिती जास्तीत जास्त विद्याथ्र्यांपर्यत पोहचावि हा उद्देश आहे.