पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा : अभ्यासक्रम :

Posted  on 2017-06-11

पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा : अभ्यासक्रम :
पुर्व परीक्षा : १०० गुण
मुख्य परीक्षा : ३०० गुण
शारीरिक चाचणी : १०० गुण
पुर्व परीक्षा : १०० गुण
परीक्षेच्या संपूर्ण माहिती साठी शासनाच्या वेबसाईट वर संपर्क साधावा.
अभ्यासक्रम :
मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उताèयावरील प्रश्नांची उत्तरे : २५ गुण
इंग्रजी : जनरल व्होकॅबलरी, सेंन्टेंन्स स्ट्रक्चर, ग्रामर, कॉम्फ्रेश्नन, फ्रेजेस आणि त्यांचा अर्थ : २५ गुण
सामान्य अध्ययन : ५० गुण.
१)आधुनियक भारताचा इतिहास.
२)भारताचे विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल.
३)भारतीय अर्थव्यवस्था
४)ग्राम-प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन
: ५)महाराष्ट्रातील समाजसुधारक
६)भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध.
७)चालू घडामोडी.
मुख्य परिक्षा :
पेपर १ : लॉ (मोठे कायदे) : १५० गुण.
१)भारताचे संविधान : ३० गुण.
२)भारतीय दंड संहिता १९६० : ६० गुण.
३)फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ : ४० गुण
४)भारतीय पुरावा अधिनियम १८७२ : २० गुण.
पेपर २ : लॉ (संक्षिप्त कायदे व इतर कायदे)
१)महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ : १० गुण
२)महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ : ४ गुण
३)महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, १८८७ : ४ गुण
४)नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ : ४ गुण
५)शस्त्र अधिनियम, १९५९ : ४ गुण
६)मोटार वाहन अधिनियम, १९८८ : आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ : ८ गुण
७)मानसिक आरोग्य अधिनियम, १९८७ : २ गुण
८)लोकप्रतिनिधित्व अधिनियम,१९५१ : २ गुण
९)बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण ) अधिनियम २००० : ६ गुण
१०)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ : ४ गुण
११)अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ : ४ गुण
१२)गुंगीकारक औषधिद्रव्ये अणि मन्योव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ : ४ गुण
१३)महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ : ४ गुण.
१४)महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ : ४ गुण
१५)महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील ) हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबतचे अधिनियम, १९९९ : ४ गुण
१६)माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० : ८ गुण
१७)लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ : ४ गुण
परीक्षेच्या संपूर्ण माहिती साठी शासनाच्या वेबसाईट वर संपर्क साधावा.
परिक्षेसाठी उपयुक्त अ‍ॅन्डॉइड अ‍ॅप फ्रि व पेड प्लेस्टोअर वरील खालील लिंक वरुन डाउनलोड करुन घ्या.