Liberalization Privatization and Globalization (LPG) उदारीकरण | खासगीकरण | जागतिकीकरण
उदारीकरण : उदारीकरण म्हणजे व्यापारातील अडथळे पूर्णपणे काढून टाकने म्हणजे परवाने,आयात मर्यादा, तसेच इतर शासकिय शुल्क इत्यादी आर्थिक विकासात अडथळा ठरणारे अनावश्यक नियंत्रणे व नियमांपासून अर्थव्यस्थेला मुक्त करणे म्हणजे उदारीकरण होय. थोडक्यात उत्पादक तसेच उत्पादन घटकांचे मालक त्यांच्या स्वहितासाठी स्वत: निर्णय घेऊ शकतात, याचाच अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयांचे स्वातंत्र्य.
खासगीकरण : खासगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची मालकी व नियंत्रण खाजगी व्यक्ती qकवा खाजगी कंपन्यांना हस्तांतरण करणे.
जागतिकीकरण : जागतिकीकरण हे उदारीकरण आणि खाजगिकरण धोरणांचे परिणाम आहे. जागतिकीकरण जागतिक अर्थव्यवस्थे बरोबर देशाची अर्थव्यवस्थेचे एकीकरण समजले जाते. जागतिकीकरण हे परस्परावलंबित्व आणि एकात्मते च्या दिशेने जग बदलण्याच्या उद्देशाचां विविध धोरणांचा परिणाम आहे.
Useful for Departmental PSI Exam, MPSC, Civil Services, General Knowledge, Indian Economics in Marathi.