Marathi Poem, Marathi Kavya, पाऊस जेव्हा येतो मनात त्यांच्या येत काव्यजोत झाड म्हणेल :
जोरात आली पावसाची सर न्हाउन निघाले तन मन तृप्त झाले कण नी कण पकडून ठेवीन सोनेरी क्षण जोरात आली पावसाची सर .....
Marathi Poem written by
Mrs. Jyoti Deolalikar
Present : Ajinkya Innovations