Dekhila Ga Pandurang Kavya Jyot :
देखीला गं पांडुरंग, काव्यज्योत,
Marathi Poem ;
देखीला गं पांडुरंग ज्योतींतार्इंच्या घरी त्यांच्या सासुबार्इंकडे एक वारकरी बाई यायच्या शांताबाई नावाच्या त्या कायम पायी वारीला जात असत. त्यांचे ते पायी चालत वारीला जाणे ज्योतीतार्इंना आश्चर्याचे वाटे. आता शांताबाई या जगात नाहीत पण त्यांची ती आठवण ज्योतीतार्इंच्या मनात कोरली गेल्याचे पुढील कवितेतून लक्षात येईल. भावभक्ती मळा फुले शहारले अंग अंग देखिलाग पांडुरंग देखिलाग पांडुरंग अंतरीची ओढ लागे पाहिन मी त्यास आज एकादशीचा ग मज आषाढीला उपवास
Marathi Poem
written by Mrs. Jyoti Deolalikar
Present : Ajinkya Innovations