नमस्कार,
मी निलेश खोमणे आणि माझे सह-कलाकार प्रदीप घुगे आणि अक्षय भोईर, आम्ही विक्रम गोखले acting acadamy चे विद्यार्थी आहोत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सर यांच्या कडून अभिनयाचे धडे घेतल्यानंतर एक अभ्यास म्हणून हि वेब सिरीज करण्याचं ठरवलं, आमचं हे स्वप्न पूर्ण करण्यास व तांत्रिक दृष्ट्या हि वेब सिरीज प्रघल्ब करण्यास सचिन पिसाळ (अजिंक्य इनोवेशन्स) यांनी लाख मोलाची मदत केली. आमचे गुरु राजाराम कोरे सर आणि शार्दुल लिहिणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हि वेब सिरीज पूर्ण झाली. आज या वेब सिरीज चा पहिला भाग आला आहे. उर्वरित भाग लवकरच येतील. प्रत्क्ष किंवा अप्रत्क्षरित्या आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देत असलेले आमचे गुरु, आमचे कुटुंब, मित्र व नातेवाईक यांचा मी मनापासून आभारी आहे. तुमची साथ व आशीर्वाद असाच कायम राहू द्या. आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे comment करून नक्की सांगा. धन्यवाद.
टिम:- लेखक व दिग्दर्शन – निलेश खोमणे
दिग्दर्शन, संकलन व छायादिग्दर्शन – सचिन पिसाळ
छायाचित्रण सहाय्यक – ऋषिकेश सूर्यवंशी, नितीन गायकवाड
ध्वनीमुद्रण – अमित गोंदकर
कलाकार – निलेश खोमणे, प्रदीप घुगे, अक्षय भोईर
प्रमोशन – मयूर साळवे
"Chahul….Eka Astitvachi"
Hello,
I am Nilesh Khomane and my friends Pradip Ghuge and Akshay Bhoir, we are students of Vikram Gokhale Acting Academy.
After taking lessons from veteran actor Vikram Gokhale Sir, we decided to do this web series as a study. Sachin Pisal (Ajinkya Innovations) helped us to fulfill our dream and to make this web series technically strong.
This web series completed under the guidance of our teachers Rajaram Kore sir and Shardul Lihine sir.
Today we release first part of this web series. The rest will come soon.
I am truly grateful to our Teachers, Family, Friends and relatives for encouraging us directly or indirectly from time to time. May your support and blessings remain the same.
Please comment and tell us how you felt about this small effort.
Thank you.
Team:
Writer and Director- Nilesh Khomane
Director, Editor and DOP – Sachin pisal
Assistant DOP – Hrushikesh Suryvanshi, Nitin Gaikwad
Sound designer – Amit Gondkar
Artist – Nilesh khomane, Pradip ghuge, Akshay bhoir
Pramotion – Mayur salave