सीन - 1 शॉट - 1- (समीर आजू बाजूला इकडे तिकडे पहात एका क्लास जवळ येऊन थांबतो.)
शॉट - 2 - मुले क्लासच्या बाहेर खेळत असतात.
शॉट 3 - मुलांच्या दृष्टीने समीर मुलांकडे पहाताना
शॉट 4 - समीरच्या दृष्टीने मुलांकडे पाहताना
शॉट 5 - मुले खेळताना एक एक मुलागा निघून जातो.
शॉट 6 - अजिंक्यचे क्लोज शॉटस् व मुले जातानाचे शॉटस्
शॉट 7 - सर्व मुले गेल्यावर समीर अजिंक्य जवळ जातो
शॉट 8 - समीर - अरे अजिंक्य, तुझ्या वडिलांचा अ‍ॅक्सिडंट झाला आहे, तुझ्या आईने मला तुला आणायला पाठवले आहे.
शॉट 9 - अजिंक्यचे त्याची बॅग घेऊन निघण्यास तयार होतो आणि विचारतो अजिंक्य - पण काका, आईने पासवर्ड काय सांगितला.
शॉट 10 - (अजिंक्यचे शब्द ऐकून समित तडक पळून जातो.. जातानाचे शॉट)
शॉट 11 - अजिंक्यच्या हसलेल्या चेहर्यावर कॅमेरा स्थिरावतो.....
समाप्त
अजिंक्य इनोव्हेशन्स् प्रस्तुत ‘सांकेतिक शब्द’ एक रहस्य
दिग्दर्शन व संकल्पना : रामकृष्ण सुर्यवंशी
संकलन : सचिन पिसाळ
पार्श्व संगीत : राया ओम साई रेकॉर्डींग स्टुडीओ (एफ. सी. रोड, पुणे)
आणि अजिंक्य इनोव्हेशनस् टीम
* कलाकार *
अमजद शेख, अजिंक्य पिसाळ, निखिल शुक्ला, वैष्णवी शुक्ला, सिद्धार्थ मिलिंद देशमुख, देवत्री कमल सरकार,
निलय समिर जुनवणे, प्रणय समिर जुनवणे
* विशेष आभार *
सौ. मेधा सुनिल देशपांडे
* आभार *
अर्चना पिसाळ
रेणुका जुनवणे
जयदीप उमाकांत देशमुख
आर्यन पिसाळ
* चित्रीकरण स्थळ *
निर्मल बाग सोसायटी, पुणे
निर्मीती : अजिंक्य इनोव्हेशन्स्