10 ऑगस्ट 2017 :
आमचा योगवर्गातर्फे गुरूवार दि. 10 ऑगस्ट 2017
रोजी चि. साकेत सुनिल देवचक्के
याला टेबल टेनिल चॅम्पियनशिप मध्ये
गोल्ड मेडल मिळाले त्याबद्दल
त्याचा सत्कार करण्यात आला, त्याची काही क्षणचित्रे