२८ जुलै २०१७ : आमचा योगवर्गात
शुक्रवार दि. २८ जुलै २०१७ रोजी
श्री. सातवे व श्री. अरूणभाई शहा यांनी गीताव्रती परिक्षेत प्रविण्या मिळविल्याबद्दल
श्री. भौमे सर यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्या ही काही क्षणचित्रे