आमचा योगवर्ग-दिल खुलास गप्पा
‘‘भाई व्यक्ती की वल्ली’’ या चित्रपटात भाईंची मध्यवर्ती भूमिका साकार करणारे श्री. सागर देशमुख यांचा सत्कार व मुलाखत मुलाखतकार : डॉ. श्रीपाद दाबक सोमवार दि. 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी, 7.30 वाजता स्थळ : भारतमाता अभ्यासिका, पर्वती, पुणे. आयोमोजक : गुरुवर्य श्री. प्र. द. काळुसकर व सर्व योमोगार्थी (आमचा योगवर्ग)